नवारीसाठी उखाणे

पारंपरिक आणि मॉडर्न नवरीसाठी उखाण्यांचा संगम

एका सुंदर मुलीचे सौदर्य अजूनच सुंदर होते करणं ती नवरी होते नवरी म्हणजे काय तर गोड हसू, लाजरी नजर, आणि संस्कारांची सावली असते, ती केवळ एका घराची सून नसून, नवीन संसाराची सुरुवात करणारी गृहलक्ष्मी असते .तिच्या हातून होणारे नवीन कार्य,तिच्या लक्ष्मी पावलांनी संसार नवीन सजणार आहे.ती सासरची लेक होणार नसून, त्या घराची ओळख होणार आहे.नवारीसाठी खास म्हणी व महिलांसाठी विविध समारंभासाठी व सोबतच नवरदेवासाठी व त्याचा नवारीसाठी एकदम नवीन  दर्जेदार UKHANE घेऊन आलो आहोत.

 “सुख-दुःखात नेहमीच चेहरा असतो हसरा

कारण सोबत असतो….. माझा सैयारा.”

 “बागेत फुल तशी गगनात तारा

…. माझ्या जिवनाचा सैयारा.”

“समुद्र किनारी दिसतो छान नजारा

प्रेमाचा ध्यास…..माझा सैयारा.”

“आकाशात तारे तारखांना म्हणतात सितारा,

“सुख-दुःखाचा सोबती….. झाला माझा सैयारा.”

“आकाशात तारे तारखांना म्हणतात सितारा

….. आहे माझ्या जिवनाचा सैयारा”

पारंपरिक Ukhane हे संस्कृतीशी जोडलेले असतात. यात देव, निसर्ग, संस्कार आणि कुटुंबाचा उल्लेख असतो. 
नऊवारी साडी घालून केला साज

…..नाव घेण्याचे सौभाग्य  मिळाले मला आज”

तर आजकाल Trending  नाव घेणे सोशल मीडिया जसे की फेसबुक इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. यात गमतीदार, विनोदी, आणि हलक्या फुलक्या शैलीतले उखाणे असतात. 

“Instagram वर टाकते रील्स

…. ने मनमोकळे राहण्याची दिली आहे मला डिल्स.”

नाव घेणे  ही मराठी परंपरेतली एक सुंदर परंपरा आहे. लग्नसोहळ्यात, गृहप्रवेशात किंवा मंगळगौरसारख्या कार्यक्रमांत नवरीला ukhane घेण्याची प्रथा आहे. यामूळे केवळ वातावरण हलकं-फुलकं होत नाही, तर नव्या नात्यांमध्ये हसू आणि आनंद पसरतो. आजच्या आधुनिक युगातसुद्धा या परंपरा जपल्या जात आहेत आणि सोशल मीडियावर अनेकांनी आपले famous ukhane शेअर करून ही परंपरा अजून जिवंत ठेवली आहे.काही सोसिअल मीडिया site वर तुम्हाला बघायला मिळेल.ऑफिस व इतर ठिकाणी जसा कि मकरसंक्रांती या मध्ये तर वाण देताना नाव घावच लागते 

 

 समाजप्रबोधन कसे होते नाव घेण्यातून नवरीसाठी ?

नाव घेणे हे केवळ मजेसाठी नसून समाजाला दिशा देणारे साधन असू शकतात. अनेक famous UKHANE असे लिहिले गेले आहेत ज्यातून शिक्षण, संस्कार, स्त्रीपुरुष समानता, कुटुंबातील एकोपा यावर संदेश दिला जातो.यामुळे काही लोकांना समाजात चालू असलेल्या काही प्रथा जा मूळे अनके घरे बरबाद झाली काहींना आपली मुलगी , आई गमावता लागते त्याचे कारण हुंडा प्रथा  अशा अनके प्रथा आहेत जसे कि लिंगाभेद  मुलगी नको मुलगा हवा या बद्दल उखाण्यांतून आपण या प्रथा बंद करण्याचा संदेश देऊ शकतो. त्यामुळे आजही अनेक नवरी आपल्या नाव घेण्यांतून समाजप्रबोधन समाजाला योग्य दिशा दाखवते.

“शिक्षण घेऊन स्त्री सक्षम झाली,
___ बरोबर संसाराची सुरुवात झाली “
“पाणी आडवा पाणी जिरवा
अवती भवती फिरतो माझा …. भवरा “
“हुंडाप्रतिबंदी कायदा आणखी केला पाहिजे कडक
……लग्नाची मागणी घालायला घरी आले धडक”

नवरीसाठी Femous व मनोरंजन करणे ukhane

social मिडिया  माध्यमाचा नाव घेण्यामध्ये उल्लेख करणे ,कारण हे माध्यम सध्या लहान मुलानं पासून तर प्रौढ सर्वच वापरतात तर या मध्ये बाहेरच खरेदी विकारी ,मनोरंजक अँप्स, प्लॅटफॉर्म चे नवे दिसतील त्या मध्ये असलेले features त्याची हि माहिती या माध्यमातून कळते ukhane  काही मनाला भिडणारे तर काही आनंद देणारे अशे  लोकप्रसिद्ध विषयावर इथे नवारीसाठी ukhane बघायला मिळतील 

 

“सर्वांना Femous व्हावे वाटते YouTube Instagram वर
….  माला रोज फिरव्याचे बुलेट गाडी वर”

“Online shopping करतांना बघते मी review आणि Rating

…… साठी बाकी बसले होते वाईटिंग”
“Online shopping करतांना बघते मी review आणि Rating
….. बरोबर लग्नाआधी केली डेटिंग”

“Online shopping करतांना बघते मी review आणि Rating
….. लाल दिवसभर नुसतं मीटिंग”

“Online shopping करतांना बघते मी review आणि Rating
…..नी कॉलेजमध्ये दिले I love u च ग्रीटिंग”

“YouTube वर नविन feature आले Hype
….. साठी अनेकांना केले मी Swipe”

“एक होती चिऊ एक होता काऊ
… नाव घेते  …..माझा भाऊ “

नवरीसाठी ,हळदीसाठी उखाणे best bride forever दक्षिण भारतीय लूक केली नवरी

मजेदार विनोदी

“जेवायला  वाढते वरण 

 …. चे  काम  करून  येत मला मरण .”

 
Scroll to Top