विनोदी आणि हटके उखाणे image मध्ये विनोदी, funny ukhane मुलगा व मुली हसत आहे व काही emoji आहेत  

 

गंमतीशीर उखाणे हे तुम्ही उखाणे स्पर्धा, लग्न, साखरपुडा, किंवा अगदीच मैत्रीपूर्ण कार्यक्रमात वापरू शकता. 

 स्त्रियांसाठी स्वत्रंत तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र उखाणे दिले आहे.एकदम मजेदार Fun zone  उखाणे आहेत .

 

विनोदी आणि हटके उखाणे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र :-

” संडे आला की सगळ्यांना असते सुट्टी,
…… माझी आहे खूप हट्टी .”

“रबडी खाल्ली फुल्ल थंड,
माझ्या …..ला आहे गायनाचा छंद .”

“हिवाळ्यात पडतो खूप गारवा वातावरण होतं थंड,
घरी मी उशिरा आलो की ….. देते मला दंड.”

“वेबसाईट वर page आहे fun zone ,

…शी कधी बोलावं म्हटलं तर busy asto फोने.”

 

 Wi-Fi चं नेटवर्क, Instagram ची reel,

___  नाव घेतो with feel !”

“बालपणीच्या फोटोत होता नाकात शेंबूड,
___ सोबत असली की चांगला असतो माझा mood!” 


“गरम गरम चहा पायाला आहे चहाची टपरी ,

….ने मोकळे केस ठेवली कि दिसते झिपरी .”


“नवरात्रीत बायका खेळतात टिपरी ,

… माझासाठी आहे माझी लॉटरी .”


स्त्रियांसाठी उखाणे :-

“बटाट्याची भाजी , सोलापुरी पापड ,
…. आहे माझा खोडकर माकड .”


“झाडावर बसलं खोडकर माकड,
…..ची आई भाजतात कुरकुरीत पापड.”


“थंडीत ice-cream खाताच नाकात येतो शेंबूड ,

पण …..ला खायला आवडते फास्ट फूड .”

Scroll to Top