Free Online Digital Tools Marathi प्रथमच मराठी मध्ये
हे सगळे टूल्स इथे विना मूल्य आहेत Free Online Tools Marathi प्रथमच मराठी संस्कृती विषयी माहितीसह आता डिजिटल टूल्स चा पण आनंद घ्या.आजच्या डिजिटल युगात प्रत्येक काम जलद, अचूक आणि सोप्या पद्धतीने करणे आवश्यक झाले आहे. शैक्षणिक काम असो, व्यवसायिक व्यवहार असो किंवा वैयक्तिक गणित – योग्य डिजिटल साधने वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. आमच्या वेबसाइटवरील डिजिटल टूल्स विभागात तुम्हाला अशाच उपयुक्त आणि वापरण्यास सोप्या साधनांचा संग्रह मिळेल.digital tools येते जे उपलब्ध आहेत.
त्याची यादी Word Counter, EMI Calculator, BMI Calculator, GST Calculator, LIC Calculator, age checker, Image Resizer, Loan calculator, Table Generator, unit converter, fun zone )
ही सर्व साधने विनामूल्य वापरता येतात आणि कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय सहज वापरता येतात.
या मध्ये तुम्ही तुमचा Body mass index काढू शकता त्या मुले तुम्हला कळेल शरीर तंदुरुस्थ ( healthy ) आहे कि नाही कि लठ्ठपणा आहे याची माहित होईल शरीरासाठी healthy आहार ,व्यायाम , काय करावे काय नाही या बद्दल पण पुढे ब्लॉग येतीलच . तसेच आणखी वय कॅल्क्युलेटर जे तुम्हला या जास्तीत जास्त कमी येईल कुठे तुम्हला योजना असतात सरकारचा त्या मध्ये बसत कि नाही ते तपासासाठी , student साठी विविध स्पर्धा परीक्षा असते त्या मध्ये वय खूप महत्वाचे असते ते पण एकदम accurate हवा असता ते तुम्ही एकदम अककराटे तपासू शकता वय ,महिना,दिवस सहित असचं अंकी बाकी टूल्स पण आहेत जसे कि वर्ड काउंटर, ईएमआय कॅल्क्युलेटर, बीएमआय कॅल्क्युलेटर, जीएसटी कॅल्क्युलेटर, एलआयसी कॅल्क्युलेटर, वय तपासक, इमेज रिसायझर, लोन कॅल्क्युलेटर, टेबल जनरेटर, युनिट कन्व्हर्टर इत्यादी .
तसेच तुम्हाला लोण घेतलं तर व्याजदर, मुद्दल, व्याजदर, मुद्दल, कर्जाचा हप्ता (intrest rate,principal ,loan installment ) loan amount कशी कांद्याची ते पण loan calculator साह्याने काढू शकाल आणि लोण घेण्यासाठी तुम्हला तुमचे वय सुद्धा याच वेब्सिते वरचा age calcultor वर calculate करता येईल. हे सगळे टूल्स इथे विना मूल्य आहेत Free Online Tools Marathi प्रथमच मराठी संस्कृती विषयी माहितीसह आता डिजिटल टूल्स चा पण आनंद घ्या.fun zoneमध्ये तुम्ही मनोरंजनासाठी friendship checker ,love calculator ,marraige compatibility बघू शकता हे जे टूल्स आहेत हे फक्त मोरंजनाच्या हेतूने बनवले आहेत .
Age Calculator
Calculate your exact age instantly.
BMI Calculator
Check your Body Mass Index.
Loan Calculator
Estimate monthly EMI payments.
Word Counter
Count words and characters.
Table Generator
Generate multiplication tables.
LIC Premium Calculator
Calculate monthly, quarterly, half-yearly, yearly premium.
GST Calculator
Calculate price including GST.
Unit Converter
Convert Length, Weight, Temperature.
Digital tools friendship checker
💖 Friendship Checker 💖
आणखी अशाच मनोरंजक टूल साठी fun zone page ला भेट द्या.
Disclaimer: या पेजवरील काही लिंक्स Affiliate products लिंक्स आहेत. तुम्ही त्या लिंकद्वारे खरेदी केल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न करता छोटा कमिशन मिळू शकतो. आम्ही फक्त उपयुक्त व विश्वासार्ह उत्पादने सुचवतो.
