मकरसंक्रांत झाली की तिळगुळाबरोबरच महिलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसायला लागते. ती म्हणजे हळदीकुंकू कार्यक्रमाची लगबग! घराघरांतून आमंत्रणं जातात, महिलामंडळ एकमेकींच्या घरी जाऊन हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात.

हळदीकुंकू म्हणजे फक्त ओटी भरणं नाही, तर तो एक जिव्हाळ्याचा, हसरा कार्यक्रम असतो. वाण देणं, नवीन प्रकारचे पक्वान बनवणं, साड्या, दागिने, फराळ अशा अनेक गोष्टी यात असतात. काही ठिकाणी नवरदेव-नवरीशी संबंधित वस्तू दिल्या जातात, तर कुठे छोटे खेळ, गप्पा, हास्यविनोद रंगतात.
या सगळ्यात कार्यक्रमाचा सगळ्यात खास आणि मजेशीर भाग असतो तो म्हणजे मराठी उखाणे. उखाण्यांमधून नाव घेताना होणारी लाज, टाळ्यांचा गजर आणि हशा—यामुळे संपूर्ण वातावरणच आनंदी होतं. म्हणूनच हळदीकुंकू हा केवळ एक कार्यक्रम न राहता, महिलांसाठी आपुलकीचा आणि नात्यांचा उत्सव ठरतो.
हळदीकुंकू मराठी उखाणे.
हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांध्ये विशेष असते ते म्हणजे हळदीकुंकू मराठी उखाणे . उखाण्यामुळे वातावरण अतिशय आनंदाचे होते .ते परंपरा जपतात, आनंद वाढवतात आणि सामाजिक नातेसंबंध मजबूत करतात.

” मकरसंक्रातीला बनवले तीळ गुळाचे लड्डू ,
…. रावांना लाडाने म्हणते मी गुड्डू.”
“हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभला नवा आनंद,
_ आहे माझ्या आयुष्याचा सुंदर छंद.”
“संक्रांतीच्या सणाला लाभला नवा आनंद,
_ आहे माझ्या आयुष्याचा सुंदर छंद.”
मकरसंक्रातीच्या हळदी कूंकुवाला उखाणे घेणे गरजेचे आहे का ?
होय.उखाणे हे आपल्या मराठी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. हळदीकुंकू कार्यक्रमात उखाणे बोलल्याने आनंद, सौहार्द आणि सणाची गंमत वाढते.
२०२६ मध्ये eco-friendly हळदीकुंकू कार्यक्रम कसा करावा?
प्लास्टिक टाळून कागदी/कापडी सजावट वापरावी, फुलांची रांगोळी काढावी, मातीची किंवा उपयोगी वाण द्यावी आणि अन्नाची नासाडी टाळावी.
सणासुदीच्या कार्यक्रमात उखाणे बोलताना काय काळजी घ्यावी?
भाषा सभ्य असावी, कोणालाही दुखावणारे शब्द नसावेत आणि सणाचा सन्मान राखावा.
२०२६ साठी खास तयार केलेले मराठी उखाणे कुठे मिळतील?
विश्वसनीय मराठी ब्लॉग, सांस्कृतिक वेबसाईट्स किंवा खास तयार केलेल्या उखाण्यांच्या ई-बुकमध्ये मिळू शकतात.