BMI Calculator (Body Mass Index) म्हणजे काय? नेमका कशासाठी वापरवा ?

BMI Calculator (Body Mass Index) हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमचे वजन तुमच्या उंचीप्रमाणे योग्य आहे का हे समजते. BMI = वजन (kg) ÷ उंची² (meter). हा गुणसूत्र वापरून तुम्ही तुमचा healthy weight range, overweight, किंवा obesity risk ओळखू शकता.

आजकाल online BMI Calculator tool सहज उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचे weight आणि height टाकले की लगेच result मिळतो.

Why BMI is Important?(BMI का महत्त्वाचा आहे?)

BMI तुमच्या शरीरातील fat level चा योग्य अंदाज देतो. तो थेट body fat मोजत नाही, पण तुमच्या उंची नुसार तुमच्या वजन योग्य आहे कि नाही याची माहिती देते तसेच health risk ओळखण्यासाठी उपयुक्त आहे.

बॉडी मास इंडेक्स तुम्ही चार प्रकारे ओळखू शकता जर तुमचा BMI:

18.5 पेक्षा कमी – Underweight

18.5 ते 24.9 – Normal weight

25 ते 29.9 – Overweight

30 पेक्षा जास्त – Obesity

BMI Categories and lifestyle choices
 18.5 पेक्षा कमी – Underweight
18.5 पेक्षा कमी – Underweight
18.5 ते 24.9 – Normal weight
25 ते 29.9 – Overweight
30 पेक्षा जास्त – Obesity

जास्त BMI असल्यास खालील आजारांचा धोका वाढतो:

Diabetes (मधुमेह)

High Blood Pressure (उच्च रक्तदाब)

Heart Disease (हृदयरोग)

Thyroid imbalance

Joint pain (सांधेदुखी)

Benefits of BMI Calculator ,बॉडी मास इंडेक्स जाणून घेण्याचे फायदे ?

१) लवकर आरोग्याला धोका ( health risk ) आहे कि नाही ओळखता येतो
२) Weight management साठी सल्ला घेऊ शकता किंवा physicianला consult किंवा डॉक्टर मार्गदर्शन घेऊन पुढील व्यायाम,आहारबदल अनु शकता .
३) Fitness goal सेट करण्यास मदत
४) Preventive health checkup साठी उपयोगी

नियमित BMI check केल्याने तुम्ही वेळेत lifestyle change करू शकता व आजारानं पासून दूर राहू शकता.

Which Tool You Can Use? कोणते टूल्स तुम्ही वापरू शकता ?

तुमचा BMI calculate करण्यासाठी तुम्ही खालील tools वापरू शकता:

१)WHO BMI Calculator
२)Online Health BMI Calculator
३)Fitness Apps (HealthifyMe, MyFitnessPal)
हे सर्व free BMI Calculator tools आहेत आणि instant result देतात.

Health Checkup – Diseases & Prevention कसं करू शकता ?

जर BMI जास्त असेल तर खालील चाचण्या डॉक्टरांच्या सल्ला घेऊन करू शकता :

Blood Sugar Test.
Lipid Profile.
Thyroid Test.
Blood Pressure Check.

२)Processed food टाळा
प्रोसिस्ज्ड फूड नेमका कोणते काहींना प्रश्न पडला असेल तर फॅक्टरी मध्ये तयार होणारे artificial color/flavor
MSG चा वापर ,साखरेचा ,मिठाचा, पदार्थ साठवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे रसायन प्रक्रिया इत्यादी पदारर्थाचे सेवन टाळणे.
उदा :
Chips
Kurkure
Instant Noodles
Pizza / Burger
Packaged biscuits & cakes
Soft drinks / Cold drinks

Sugar intake कमी करा:
साखर खाणे टाळा ,शक्य होईल तितका साखरेचा वापर कमी करावा त्या ऐवजी गुळाचा वापर करू शकता .Annual health checkup करा:
वर्षातून एकदा तरी FULL BODY CHECKUP करावे शक्य नसल्यास डॉक्टरांना भेटून काही तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.

Regular Exercise (नियमित व्यायाम):
नियमित व्यायाम करणे शरीराची हालचाल होणे महत्वाचे आहे .
दररोज ३० मिन चालणे
सायकलिंग करणे
दोरीवरच्या उद्या मारणे
योगा ,सूर्यनमसकार
workout या सारख्या activity
टीप:एकदा BODY MASS INDEX तुम्ही तासपला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सर्व गोष्टी करा हा ब्लॉग फक्त तुमचा माहिती साठी दिला आहे .

Annual health checkup करा:
वर्षातून एकदा तरी FULL BODY CHECKUP करावे शक्य नसल्यास डॉक्टरांना भेटून काही तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.

Healthy BMI साठी balanced diet महत्त्वाची आहे.या साठी तुम्ही daily planner चा वापर करू शकता for daily planner click here https://amzn.to/404KszC .
जास्तीतजास्त वापर
Green leafy vegetables (पालक, मेथी)
Fruits (सफरचंद, पपई)
Whole grains (ज्वारी, बाजरी, ओट्स)
Protein (डाळी, अंडी, कडधान्य)

❌ Avoid कोणते पदार्थ शक्य तितके टाळावे :

Junk food
Cold drinks
Excess sugar
Fried food
शीत पेय
जास्त साखरयुक्त
तळलेले पदार्थ

Note:या वेबसाइटवरील काही links हे affiliate links असू शकतात. तुम्ही त्या link वरून खरेदी केल्यास आम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च न होता छोटा commission मिळू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top